एक्स्प्लोर
TAUKTAE : चक्रीवादळात उद्धवस्त झालेल्यांना दिलं नवं छत, स्थलांतरणासह महिनाभर पुरेशा धान्याचीही मदत
तोक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईतल्या वांद्रे आणि खार परिसराला जास्त बसला, समुद्रालगत राहणा-या लोकांच्या घराचे छप्पर उडून गेले आहेत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने युवा सेनेच्या राहुल कनाल यांनी लोकांना मोठा आधार दिला आहे. बॅन्ड स्टॅड परिसरात राहणा-या रहिवाशांना घरावरचे पत्रे मदत म्हणून दिले आहेत. तोक्ते चक्रीवादळानं लोकांच्या घराचं मोठं नुकसान झालं होते. युवा सेनेची टीम गेले दोन दिवस वांद्रे खार परिसरात काम करत होते खार दांडा परिसरात लोकांना महिन्याभराचं रेशन देण्यात आलं. तसेच चक्रीवादळाच्या ४८ तासांत या सर्वांना स्थलांतरित करने, दोन वेळा जेवण देण्यात आलं होतं पुढचे काही दिवस हा मदतीचा उपक्रम असाच सुरु राहणार आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement