एक्स्प्लोर
Pune Drugs : ड्रग्ज तस्करीप्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार! पोलिसांना दिला चकवा
पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करीप्रकरणातील आरोपी ललित पाटीलनं पलायन केलंय.. ससून रुग्णालयाच्या गेटवर रविवारी २ कोटींचे ड्रग्ज सापडले होते... याच प्रकरणातील आरोपीवर रुग्णालयात उपाचारही सुरु होते.. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सापळा रचत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केलं होतं. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती.. मात्र काल पोलीसांच्या ताब्यात असलेला आरोपी ललित पाटील फरार झाला. त्याचा शोध सध्या सुरु असला तरी पोलिसांच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement