एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Man Flaunts Gun Crime : भर रस्त्यात दाखवला बंदुकीचा धाक, पुण्यनगरीत गावगुंडांची दहशत
Pune Man Flaunts Gun Crime : भर रस्त्यात दाखवला बंदुकीचा धाक, पुण्यनगरीत गावगुंडांची दहशत
पुण्यातील येरवडा परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादातून माजी सैनिकाने एकावर बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. अशोक नगर परिसरात एका सोसायटीमध्ये दुचाकीच्या पार्किंग वरून सोसायटीमधील दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये एका माजी सैनिकाने त्याच्याकडील बंदुकीतून गोळी झाडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकाला ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Shahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
PM Narendra Modi Threaten : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
Chhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल, छगन भुजबळांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement