एक्स्प्लोर
Pune Land Scam: 'व्यवहार रद्द करण्यासाठी २१ कोटी भरा', Parth Pawar यांच्या कंपनीला निबंधकांची अट
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा (Mundhwa Land Scam) प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमीडिया (Amedia) कंपनीला एकवीस कोटींचं मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावं लागेल', अशी अट सह दुय्यम निबंधकांनी घातली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली असली तरी, व्यवहार रद्द करण्याचं पत्र दिल्यानंतर सह दुय्यम निबंधक कार्यालयाने २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची अट घातल्याने प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, मात्र कंपनीत ९९ टक्के भागीदारी असूनही पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























