एक्स्प्लोर
Pune Land Scam: Ajit Pawar अडचणीत, मुलगा Parth Pawar यांच्या कंपनीचा मुंढवा येथील व्यवहार रद्द
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीशी संबंधित एकामागोमाग एक जमीन घोटाळे (Land Scams) उघडकीस येत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'बारामती तालुक्यात अजित पवारांच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात महार वतनाच्या जमिनी बळकावल्या', असा आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी (Kaluram Chaudhary) यांनी केला आहे. मुंढवा (Mundhwa) येथील ४० एकर सरकारी जमिनीचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. याप्रकरणी महसूल विभागाने चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे, बोपोडी (Bopodi) येथील कृषी विभागाची साडेपाच हेक्टर जमीन लाटल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह नऊ जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सलगच्या आरोपांमुळे पवार कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महाराष्ट्र
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















