एक्स्प्लोर
Pune Land Deal: 'Parth Pawar यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा', ३०० कोटींच्या व्यवहाराची चौकशीची मागणी
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) सरकारी जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. 'जमिनीचा मालक सरकार असताना खरेदी-विक्री होऊ शकत नाही, त्यामुळे पार्थ पवार आणि संबंधित बिल्डरवर चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे', अशी मागणी जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेरिया एंटरप्रायझेस (Ameria Enterprises) कंपनीने पुण्यातील मोक्याची ४० एकर जमीन खरेदी केली. या ३०० कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) मोठी सूट मिळवल्याचाही आरोप आहे. ही जमीन महार वतनाची असून, सरकारच्या परवानगीशिवाय तिचा व्यवहार होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची ईडी (ED) आणि सीबीआयमार्फत (CBI) चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















