एक्स्प्लोर
Pune Land Deal: 'ती फाईल माझ्याकडे तीनदा आली, मी नकार दिला', बाळासाहेब Thorat यांचा गौप्यस्फोट
पुण्यातील (Pune) मुंडवा येथील एका वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून राजकारण तापले आहे. याच प्रकरणी माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'संबंधित जागेची फाइल माझ्याकडे ही दोन-तीन वेळा आली होती, मात्र आपण त्यावेळी योग्य निर्णय देऊन नकार दिला होता,' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ही फाईल उच्च न्यायालयात (High Court) जाऊन आल्यानंतरही आपण ती नाकारली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारी जमिनी लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत असतात, त्यामुळे महसूलमंत्री म्हणून आपण त्या जमिनीचे रखवालदार असतो आणि असे निर्णय काळजीपूर्वकच घ्यावे लागतात, असेही थोरात म्हणाले. हा भूखंड उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित कंपनी विकत घेणार असल्याची बातमी समोर आल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















