एक्स्प्लोर
Advertisement
Pune Lalit Kala Kendra : पुण्यात ललित कला केंद्रात अभाविपचा राडा; शाई फेकली
Pune Lalit Kala Kendra : पुण्यात ललित कला केंद्रात अभाविपचा राडा; शाई फेकली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना कालच्या वादग्रस्त नाटकाबाबत अटक करण्यात आलीय. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट या प्रायोगिक नाटकातून आक्षेपार्ह संवाद सादर केल्याच्या आरोपांवरुन अटक करण्यात आलीय. त्यानंतर ललित कला केंद्राला कुलुप लावण्यात आले असून संपूर्ण विद्यापीठात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement