एक्स्प्लोर
Pune Gang War: 'अंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून' पुण्यात रिक्षाचालक Ganesh Kale ची हत्या, कोयत्याने वार, गोळीबार!
पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध (Gang War) भडकले असून, गणेश काळे (Ganesh Kale) या रिक्षाचालकाची गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, ही हत्या अंदेकर (Andekar) आणि कोमकर (Komkar) टोळ्यांमधील जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय आहे. 'या चारपैकी एका आरोपीची, आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा अंदेकर (Krishna Andekar) याच्यासोबत ससून रुग्णालयामध्ये भेट झाल्याची माहिती आहे,' असे सूत्रांनी सांगितले. हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळे याचा भाऊ आहे, जो स्वतः वनराज अंदेकरच्या (Vanraj Andekar) हत्येतील आरोपी म्हणून तुरुंगात आहे. कृष्णा अंदेकरला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले असता ही भेट झाल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement






















