एक्स्प्लोर
pune fload | पूण्यातला पूर ओसरला, वादाचा चिखल साचले
pune fload | पूण्यातला पूर ओसरला, वादाचा चिखल साचले
फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला? पूरस्थितीची नेमकी कारण काय ? याची सुद्धा माहिती आदित्य ठाकरे या दौऱ्यामध्ये घेणार आहेत या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आदित्य ठाकरे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतील दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे एकता नगर मधील पूरग्रस्त भागाला भेट देतील दुपारी तीन वाजता डेक्कन येथील पूरग्रस्त भाग आणि मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेणार दुपारी साडेतीन वाजता नवी पेठ येथे पत्रकार परिषद रिवर फ्रंट नदी सुधार प्रकल्पाची चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचा प्रेझेंटेशन दिलं जाणार आणि पत्रकार परिषद घेतली जाणार
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement