एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : जुन्या पेन्शन योजनेची मागणीकरता आलेला मोर्चा पोलिसांनी मुलुंड जकात नाक्यावर रोखला
जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जुनी पेंशन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पडघा ते विधानभवन असा पायी मोर्चा मार्च २१ डिसेंबर पासुन निघालाय. आज हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मुलुंड जकात नाक्यावर हा मोर्चा अडवण्यात आला आहे. दरम्यान, हे मोर्चेकरी विधान भवनात मोर्चा घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत.
महाराष्ट्र
Nana Patole Markadwadi : नाना पटोले मारकडवाडीत दाखल; पडळकर, खोत यांच्याबाबत काय म्हणाले?
Onion Insurance Fraud : महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पिकात विमा उतरवण्यात मोठा घोटाळा
ABP Majha Headlines : 04 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement