एक्स्प्लोर
Advertisement
CSMT Toilet Items Stolen : सीएसएमटी स्टेशनवरुन शौचालय, रनिंग रुममधून 1 लाख 20 हजाराचं सामान चोरी
CSMT Toilet Items Stolen : सीएसएमटी स्टेशनवरुन शौचालय, रनिंग रुममधून 1 लाख 20 हजाराचं सामान चोरी
मुंबईतील छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या शौचालय आणि रनिंग रुममधून सव्वा लाख रुपयांचे नळ आणि इतर सामानाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. नव्या एसी टॉयलेटमधून काही सामान चोरी झालं आहे. सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रनिंग रुममधूनही नळांची चोरी झाली आहे. चोरी झालेल्या सामानाची किंमत जवळपास १ लाख २० रुपये असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement