एक्स्प्लोर
President Draupadi Murmu शनिशिंगणापूर दौऱ्यावर, दर्शन देवस्थान समितीकडून जय्यत तयारी
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी येणार आहेत...नगर- संभाजीनगर महामार्गावरील झापवाडी हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे आगमन होईल आणि त्यानंतर राष्ट्रपती शनी शिंगणापूर येथे दाखल होतील... दर्शनानंतर राष्ट्रपती देवस्थानच्या प्रसादालयातच भोजन करणार आहेत...दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थान समिती आणि प्रशासकीय यंत्रणेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे...शनी शिंगणापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल भोंगळ, यांनी
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















