एक्स्प्लोर
Pravind Darekar : Yashomati Thakur यांच्या माध्यमातून मविआ सरकारमधी कुरघोड्या जनतेसमोर
शरद पवार मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्रात चित्र जरा वेगळं असतं, मंत्री यशोमती ठाकूर यांंचं वक्तव्य, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यानं आघाडीत खदखद. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीत डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावर आणि सभागृहाचे लोकार्पण पार पडलं. अमरावतीतील एका सोहळ्यात यशोमती ठाकूर यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान. यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर काय म्हणाले पाहुयात....
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















