एक्स्प्लोर

Prakash Solanke On Shivsena : माजलगाव माहयुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिवसेनेकडून आव्हान

प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो वापरला तर गाड्या फोडणार बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना त्यांच्या सोबतच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून थेट आव्हान देण्यात आले आहे. मागील अडीच वर्षांमध्ये महायुती असताना देखील सोळंके यांच्या बॅनरवर कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो वापरू नये, जर वापरला तर त्यांच्या गाड्या फोडू असा इशारा माजलगावचे शहर प्रमुख धनंजय सोळंके यांनी दिलाय. महायुतीच्या माध्यमातून अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर झालीय. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुती मधील अंतर्गत धुसफुस समोर आली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : बाप भाजपत, बेटा सेनेत! सत्तेची खेळी, कुणाला नारळ?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात

Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा

मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार

मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sindhudurg District Vidhan Sabha Election 2024 : बाप भाजपत, बेटा सेनेत! सत्तेची खेळी, कुणाला नारळ?Bachchu Kadu Akola : एकनाथ शिंदेंवर आजही प्रेम कायम आहे, मात्र...Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पाKagal rada : विटा फेकल्या, कागलमध्ये राडा, मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
Raj Thackeray: रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला
रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला
Embed widget