Prakash Abitkar | Corona ला घाबरून न जाऊ नका, लोकांना पॅनिक करू नका : आरोग्यमंत्री
Prakash Abitkar | Corona ला घाबरून न जाऊ नका, लोकांना पॅनिक करू नका : आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकरांचा राज्यातील वाढता कोरोना यावर प्रतिक्रिया दिलीय..
नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही जे आजारी लोक आहेत त्यांनी थोडी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे लोकांना पॅनिक करू नका, थोडं शांततेनं स्वतःची काळजी घ्या याच सूचना केंद्रसरकारनेही दिली आहे जळगावमधल्या घटनेबद्दल चौकशी करतोय, आमच्या यंत्रणेला योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे आमचा प्रयत्न आहे की राज्यातील सगळ्या नागरिकांना आवश्यक ती आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी ..
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांचं हगवणेंच्या वकिलांना आवाहन, पत्रकार परिषदेत अनिल कस्पटे भावूक...हगवणेंनी फॉर्च्युनर मागून घेतल्याचं केलं उघड...आरोपांची केली चिरफाड...
वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.. वैद्यकीय कारणानं जामीन मिळावा, लता हगवणे यांची मागणी..
वैष्णवीसोबत जे झालं ते दुर्दैवी, आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी, गौतमी पाटीलची एबीपी माझावर प्रतिक्रिया...बैलाच्या वाढदिवासाला हगवणेंनी गौतमीचा आयोजित केला होता डान्स..
शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांना दणका... नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर कारागृहांचा उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त पदभार काढला,


















