एक्स्प्लोर
Pawar Family Diwali: 'यंदा दिवाळी साजरी होणार नाही', पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर
पवार कुटुंबिय (Pawar Family) यंदा दिवाळी (Diwali) साजरी करणार नाहीत, बारामतीतील गोविंद बाग (Govind Bag) निवासस्थानी शोकाकुल शांतता आहे. 'मार्च महिन्यामध्ये प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या पत्नी भारती यांचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबिय यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती आहे'. प्रतापराव पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे धाकटे बंधू असून, प्रसिद्ध उद्योगपती आहेत. भारती पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीय बारामतीतील आपल्या निवासस्थानी एकत्र येतात आणि राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची भेट घेतात, ही एक मोठी परंपरा आहे. मात्र, यावर्षी हा सोहळा होणार नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही शांतता पसरली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement

















