एक्स्प्लोर
Bacchu Kadu : 'तीन कलेक्टर, सात सचिवांना ठोकलं' काय फरक पडला?; बच्चू कडूंचं वक्तव्य
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची कबुली दिली. 'मी आतापर्यंत तीन कलेक्टरला ठोकलं, मंत्रालयातील सात सचिवांनाही ठोकलंय, काय फरक पडला?' असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. आपल्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांचं समर्थन केल्याप्रकरणी त्यांच्यावर टीका होत आहे. बच्चू कडू यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या आक्रमक आंदोलनांनी आणि वादग्रस्त वक्तव्यांनी लक्ष वेधून घेतले आहे.
महाराष्ट्र
Omkar Elephant: धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारात नेणार
Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
Jai Shri Ram Row: 'जय श्रीराम' म्हटल्याने विद्यार्थ्याला मारहाण, Pen मधील शिक्षक Momin पोलिसांच्या ताब्यात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















