एक्स्प्लोर

Pooja Khedkar Noncriminal certificate | पूजा खेडकरांच्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची छाननी ABP Majha

Pooja Khedkar Noncriminal certificate | पूजा खेडकरांच्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची छाननी ABP Majha

हे देखील वाचा

Sunetra Pawar Sharad Pawar : सुनेत्रा पवार मोदीबागेत, पुण्यात भेटीगाठी, नणंदेच्या भेटीला गेल्याची दादा गटाची माहिती!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीच्या चर्चा सुरु असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज पुण्यात मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. शरद पवार काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते. आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. 

सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली? 

सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांची खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती. या सर्व घटनाक्रमानंतर सुनेत्रा पवार आज खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यातील शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या मोदीबागेत दाखल झाल्या होत्या. या भेटीत त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ravikant Tupkar Arrested : शेतकऱ्याचा हिसका दाखवून देणार, ताब्यात घेताच तुपकरांची संतप्त प्रतिक्रीया
Ravikant Tupkar Arrested : शेतकऱ्याचा हिसका दाखवून देणार, ताब्यात घेताच तुपकरांची संतप्त प्रतिक्रीया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बिहारच्या पाटण्यात कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारे उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढ्याचे; कारवाई संदर्भात दिल्या महत्वाच्या सूचना
बिहारच्या पाटण्यात कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारे उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढ्याचे; कारवाई न करण्याच्या दिल्या सूचना
Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं; संजय राऊतांनी ललकारलं
चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं; संजय राऊतांनी ललकारलं
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; काँग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला, ठाकरेंना भूमिका मान्य होणार?
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; काँग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला, ठाकरेंना भूमिका मान्य होणार?
चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा 'तेच' कृत्य, परिसरात संतापाची लाट
चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा 'तेच' कृत्य, परिसरात संतापाची लाट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ravikant Tupkar Arrested : शेतकऱ्याचा हिसका दाखवून देणार, ताब्यात घेताच तुपकरांची संतप्त प्रतिक्रीयाCM Eknath Shinde Nashik  :  नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम; व्यासपीठाच्या बाजूला साचलं पाणीKolhapur Band : कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह परिसरात मोठा बंदोबस्तMPSC Students meet Sharad Pawar : पुण्यातील मोदीबागेत एमपीएससीचे विद्यार्थी शरद पवारांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारच्या पाटण्यात कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारे उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढ्याचे; कारवाई संदर्भात दिल्या महत्वाच्या सूचना
बिहारच्या पाटण्यात कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारे उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढ्याचे; कारवाई न करण्याच्या दिल्या सूचना
Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं; संजय राऊतांनी ललकारलं
चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं; संजय राऊतांनी ललकारलं
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; काँग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला, ठाकरेंना भूमिका मान्य होणार?
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; काँग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला, ठाकरेंना भूमिका मान्य होणार?
चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा 'तेच' कृत्य, परिसरात संतापाची लाट
चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा 'तेच' कृत्य, परिसरात संतापाची लाट
Nashik Congress : नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण
नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड, आमदार हिरामण खोसकरांचा फोटो होर्डिंग्जवरून गायब, चर्चांना उधाण
Mood of the Nation 2024: आज निवडणुका झाल्या तर, निकालात काँग्रेसची ताकद वाढणार? भाजपला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
आज निवडणुका झाल्या तर, निकालात काँग्रेसची ताकद वाढणार? भाजपला किती जागा मिळणार? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet Sawant Nikki Tamboli :  निक्कीसाठी अरबाज झाला पझेसिव्ह; पण हिचं भलतंच काहीतरी, अभिजीतसोबतच्या गप्पांमध्ये उडवली खिल्ली
निक्कीसाठी अरबाज झाला पझेसिव्ह; पण हिचं भलतंच काहीतरी, अभिजीतसोबतच्या गप्पांमध्ये उडवली खिल्ली
Pune Crime News: 'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज; मनसैनिकांनी दिला चोप, पुण्यातील घटना
'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज; मनसैनिकांनी दिला चोप, पुण्यातील घटना
Embed widget