एक्स्प्लोर
Advertisement
PM Narendra Modi Speech : विरोधकांची नुरा कुस्ती, 2024 ला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेणार
PM Narendra Modi Speech : विरोधकांची नुरा कुस्ती, 2024 ला 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेणार
NDA Meeting in Delhi PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये 'एनडीए'तील मित्रपक्षांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या 'इंडिया'वर हल्लाबोल केला. त्याशिवाय एनडीएचा अर्थही सांगितला. विकास हेच आपले एकमेव लक्ष्य असल्याचेही सांगितले. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशभरातील एनडीएचे सर्वच घटकपक्ष या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. 2014 पासून देशात केलेल्या विकासकामाची माहिती दिली. त्याशिवाय पुढील 25 वर्षांसाठी देशाच्या विकासाचे प्लॅनिंग केल्याचे सांगितले.
महाराष्ट्र
Rajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवास
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 11AM TOP Headlines 11 AM 10 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-
Kurla Buss Accident Driver Beatnup : कुर्ला बस अपघातातील चालकाला जमावाची मारहाण
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 9AM टॉप हेडलाईन्स 9 AM 10 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement