एक्स्प्लोर
PM Narendra Modi :काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे विचार सारखेच,पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर सडकून टीका
PM Narendra Modi :काँग्रेस आणि मुस्लिम लीगचे विचार सारखेच,पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर सडकून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केलीये. जे लोक पोलिसांवर हल्ला करतात त्यांना काँग्रेस शहीद म्हणते, अतिरेक्यांना ठार मारल्यावर काँग्रेस अश्रू ढाळते असं मोदी म्हणाले. काँग्रेस आणि मुस्लिम लीगची विचारसरणी सारखीच आहे, अशा शब्दांत मोदींनी घणाघाती टीका केली. ज्या दिवशी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्याच दिवशी आम्ही म्हणालो होतो की या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे असंही मोदी म्हणाले. अनुसूचित जातीजमातींचं आरक्षण काढून काँग्रेसला ते आरक्षण अल्पसंख्याकांना द्यायचं आहे असा आरोपही मोदींनी केला. ते छत्तीसगडच्या सुरगुजामध्ये बोलत होते.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement