![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pimpari Maval Loksabha : मावळमध्ये नेमकं काय घडणार? पत्रकारांचं नेमकं म्हणणं तरी काय?
Pimpari Maval Loksabha : मावळमध्ये नेमकं काय घडणार? पत्रकारांचं नेमकं म्हणणं तरी काय? श्रीरंग बारणेंची खदखद संजोग वाघेरेंच्या पथ्यावर पडणार? मावळातील पत्रकार म्हणतात.....! मावळ लोकसभेत अजित पवारांच्या गटावर प्रश्न उभे राहिले. ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंचा की मविआ उमेदवार संजोग वाघेरेंचा प्रचार करणार? अशी शंका वेळोवेळी उपस्थित केली गेली. अखेर बारणेंनी गौप्यस्फोट केला अन अजित पवार गटाने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही. ही खदखद बोलून दाखवली. गेल्या लोकसभेतील पार्थ पवारांचा बारणेंनी केलेल्या पराभवाची किनार ही होती. अशातच मतदानाचा टक्का ही घसरला. घडलेल्या या घडामोडी वाघेरेंना स्वतःच्या पथ्यावर पाडून घ्यायच्या होत्या, पण तसं घडलं का? हे जाणून घेण्यासाठी मावळ लोकसभेतील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या पत्रकारांशी आम्ही चर्चा केली.
![Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/3d2d6947de0d11105d2fba1b84a989301718535123000977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/7771a06b895458ffbddcedf44219e9c71718534565586977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav On Nana Patole :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/f9406cf3b977b9ec1f6f7ec77f33cef41718530359301718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/083176d2da3fc61d6f0f0858cc2655101718529218825718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/152340c7d140d17fb691f9ddd74b09301718527062202718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)