एक्स्प्लोर
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, विरोधक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत म्हटले आहे की, 'काही होणार नाही, क्लीन चीट देतील.' यासोबतच त्यांनी भाजपच्या मित्रपक्षांना 'कुबड्या' संबोधत, २०२९ साली भाजप या कुबड्या फेकून देईल, असे भाकीत केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा 'चारशे वीसचा गुन्हा' असल्याचे म्हणत, या प्रकरणी ईडी आणि सीबीआयने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी मंगळवारी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचेही सांगितले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
विश्व
भारत
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion



















