एक्स्प्लोर
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या घरी लातुर पोलीस दाखल
Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या घरी लातुर पोलीस दाखल
नीलम सिंह आणि अमोेल शिंदे या दोघांनी कोणत्याही संघटनेशी संबंध फेटाळले आहेत. या दोघांची कसून चौकशी सुरू झालीय. प्राथमिक चौकशीत या दोघांनी आपले कोणत्याही संघटनेशी संबंध नाही असं म्हटलंय. नीलम आणि अमोल हे दोघेही कोणतेही ओळखपत्र, बॅगा घेऊन आले नव्हते. आपण स्वतःच संसद परिसरात आलो असं त्यांनी स्पष्ट केलंय. घुसखोरी प्रकरणातल्या चौघांच्याही चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी स्पेशल टीम स्थापन केलीय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















