एक्स्प्लोर
Pankaja Munde on Dhananjay Munde : रक्ताचं नातं संपत नाही, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना उत्तर
राजकारणातली भाऊबंदकी नवी नाही. राजकीय वैरापायी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या मुंडे भावंडांमध्येही आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलेलं नाही. तशी कबुलीच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्याबरोबरच्या दुरावलेल्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. तर रक्ताचं नातं असं संपत नाहीत असं उत्तर यावेळी पंकजा मुंडेंनी दिलंय.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















