एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar | अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं?
अजित पवार यांनी सुरुवातीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र काही तासांनंतर अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशा चर्चा रंगल्या आहेत.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : 11 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majhaa
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
फॅक्ट चेक
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement