एक्स्प्लोर
Sahitya Sammelan | सारस्वतांचा मेळा, विविध आकर्षक फुलांनी दिंडीची पालखी सजली | ABP Majha
उस्मानाबाद येथील संत गोरोबा काका साहित्यनगरी येथे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर उस्मानाबाद राज्यासह देशभरातून येणाऱ्या मराठी साहित्यप्रेमीच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. साहित्य संमेलन परिसरातील भिंतीवरती वेगवेगळे चित्र रेखाटण्यात आले आहेत. सामाजिक आशयाच्या चित्रांसह संत गोरोबा काकांचा जीवनप्रवास देखील या चित्रांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद मधील स्थानिक कलावंतांनी हे चित्र रेखाटली आहेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement