एक्स्प्लोर
Advertisement
Osmanabad Corona | स्मशानभूमी अपुरी पडल्याने 8 मतदेहांवर अंत्यसंस्कार लांबणीवर
उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत आहे. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली. उस्मानाबाद स्मशानभूमीत काल कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. बुधवारी एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. तर 8 मृतदेहांवर आज ोअंत्यविधी करण्यात येणार आहे. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या.
उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत काल 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 AM : 19 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sharad Pawar on Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या कारवर हल्ला; शरद पवार काय म्हणाले ?
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement