एक्स्प्लोर
Narayan Rane: नारायण राणे आणि नितेश राणेंना मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्याकडून नोटीस ABP Majha
दिशा सॅलियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राणे पितापुत्राविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर, आता त्यांना मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.. नितेश राणेंना ३ मार्चला म्हणजे उद्या , तर नारायण राणेंना ४ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आलेत.. दिशा सॅलियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं.. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement