एक्स्प्लोर
Raj Thackeray : 2008 सालच्या जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात अजामिनापात्र वॉरंट
सांगली-शिराळा कोर्टाचे राज ठाकरेंविरोधात अजामिनापात्र वॉरंट. महिन्याभरापूर्वीच्या वॉरंटवर पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही. 2008 सालच्या जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट, राज ठाकरेंवर अवैध गर्दी जमवणे, गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे असे आरोप लावण्यात आलेत.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















