एक्स्प्लोर
Ajit Pawar on money allocation : निधीचं वाटप करताना दुजाभाव केला जाणार नाही : अजित पवार
अर्थ खातं अजित पवारांना देण्यावरून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा सध्या सुरूय. मात्र, यावर आता खुद्द अजित पवारांनीच खुलासा केलाय. मागे काही चुका झाल्या असतील किंवा कुणाच्या तक्रारीही असू शकतील. मात्र त्यात सुधारणा करू आणि निधीवाटपात कसलाही दुजाभाव केला जाणार नाही. असं अजित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान, अजित पवारांना अर्थ खातं दिल्यास, अजित पवार निधी वाटप करताना शिवसेनेवर अन्याय करतील, अशी भूमिका शिंदे गटातील काही आमदारांनी घेतली होती. त्यावर आता स्वत: अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलंय.
महाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
आणखी पाहा





















