एक्स्प्लोर
Advertisement
Nitesh Rane Gets Bail : न्यायालयाचे आभार मानतो, स्वत:हून पोलिसांसमोर सरेंडर झालो : नितेश राणे
मुंबई : मला कोणीही अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबिय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः शरण झालो, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडीत दिली. थोडे दिवस आता आराम करणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना 'ब्लड प्रेशर' चा त्रास होईल हे मात्र निश्चित आहे, असाही टोला त्यांनी लगावला. विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र
Dhananjay Mahadik : कसा असेल अंमलबजावणीचा आराखडा; भाजप मतदारांकडून सूचना मागवणार?
Sakoli Vidhansabha Election : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंविरोधात भाजप संघाचा चेहरा देणार ?
Manoj Jarange- Radhakrushna vikhe Patil : मध्यरात्री मनोज जरांगे, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :17 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement