एक्स्प्लोर
Advertisement
Nitesh Rane : Sudhakar Badgujar यांचा गॉडफादर कोण? संजय राऊत यांची चौकशी करा
Nashik Crime News : नाशिकचे ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत पार्टी केल्याच्या प्रकरणामुळे बडगुजर चर्चेत आले होते आणि आता तेच प्रकरण त्यांना भोवले असल्याची चर्चा आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ता सोबत झालेल्या पार्टी प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Amar Kale on Sonia Duhan : राष्ट्रवादीसह येण्यासाठी सोनिया दुहान आग्रह धरत होत्या- अमर काळे
Amol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोप
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 08 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Jitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा
8 वर्षीय मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना आला झटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement