एक्स्प्लोर
Nilesh Rane : सत्ता बदलताच निलेश राणेंची भाषा बदलली,अधिकाऱ्यांसोबत अरेरावी,Anjali Damania म्हणतात...
सत्ता येताच नारायण राणेंचे पुत्र निलेश राणेंची भाषा बदललीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे. महाराष्ट्राचे टोक दाखवू का तुम्हाला? मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधताना निलेश राणेंनी अशी दादागिरीची भाषा वापरलीय. मालवण शहरातील गटारांच्या साफसफाईच्या मुद्द्यावरून निलेश राणे काही कार्यकर्त्यांसह थेट मालवण नगरपरिषदेवर पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना धमकीवजा इशारा दिलाय.. .
महाराष्ट्र

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 March 2024 : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 06:30AM : 14 March 2024 : ABP Majha

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 14 March 2024: ABP Majha

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 13 March 2025

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025 7 Pm
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement