एक्स्प्लोर
Yasin Malik : काश्मीरी फुटिरतावादी नेता यासिन मलिकला आज शिक्षा सुनावणार? NIA विषेश कोर्टात सुनावणी
काश्मीरी फुटिरतावादी नेता यासिन मलिकला आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे... 10 मे रोजी झालेल्या सुनावणीत यासिन मलिक यानं त्याच्यावरील टेरर फंडिंगचे आरोप कबूल केले होते... आणि त्यानंतर 19 मे रोजी झालेल्या सुनावणीत दिल्लीतील एनआयएच्या विशेष कोर्टानं यासिन मलिकला दोषी ठरवलंय... आज या प्रकरणात अंतिम निर्णयाची अपेक्षा आहे.. यासिन मलिक विरोधात दहशतवादी कारवाया,, त्यासाठी निधी गोळा करणे, दहशवादी कारवायांचे षडयंत्र रचणे, देशद्रोह अशा अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्र
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
आणखी पाहा




















