एक्स्प्लोर
TarunBharat on Shivsena:राज्यात सुरू असलेल्या चिखलफेकीला शिवसेनाच जबाबदार, वृत्तपत्र तरुण भारतची टीका
राज्यात सध्या सुरू असलेल्या चिखलफेकीला शिवसेनाच जबाबदार असल्याची टीका संघ विचारांचं वृत्तपत्र तरुण भारतनं केलीय. 2019 मध्ये जनतेनं कौल दिलेलं सरकार सत्तेत असते तर ही चिखलफेक झालीच नसती, असं तरुण भारतनं म्हटलंय. नवाब मलिक आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेनंतर तरुण भारतमधून शिवसेना आणि विशेषतः खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघड
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January 2024
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement