एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taliye ग्रामस्थांसाठी खास घरांची निर्मिती Gujrat च्या Bhuj मध्ये, तंत्रज्ञानासह दीर्घकाळ टिकणारी घरं
अतिवृष्टीमुळे रायगडमधील तळीये गावावर दरड कोसळल्याने हे संपूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालं. या तळीये गावाचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अतिशय कमी वेळात नव्या तंत्रज्ञानाने उभी राहणारी आणि दीर्घकाळ टिकणारी ही घर तयार केली जात आहेत. ही घरं बनवण्याचं काम गुजरातच्या भूजमध्ये सुरू आहे. अतिशय युद्धपातळीवर ही घरं तयार करण्याचं काम भूजच्या सिटेक इंजिनेरिंग कंपनीमध्ये सुरू आहे. अवघ्या आठ दिवसात उभी राहणाऱ्या आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या या घरांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Monsoon Maharashtra Flood Satara Mumbai Rain Gujrat Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Raigad News Raigad District Bhuj Raigad Flood Satara Landslide Talai Taliye News Taliye Landslide Raigad Red Alert Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Raigad Landslide Death Raigad Weather Raigad Maharashtra News Maharashtra Raigad Landslide Maharashtra Rains LIVE Mirgaon Ambeghar Raigad Landslide Satara Death Talai Villagers Raigad Landslideमहाराष्ट्र
Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले
Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल
Sharad pawar : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश
Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती
Ahilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement