एक्स्प्लोर
Majha Maharashtra Majha Vision : केंद्र सरकारकडे ऐकण्याची क्षमता कमी, केंद्रीय संस्थांचा गैरवापर : Supriya Sule
Majha Maharashtra Majha Vision : आणीबाणीचा काळ देशाला न शोभणारा काळ असं बोललं जातं. आणीबाणीच्या काळाची आजही चर्चा होते. सध्याही तशीच परिस्थिती देशात दिसून येते आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज सर्रासपणे केंद्रीय संस्थांचा गैरवापर होताना दिसतो आहे. अनेकांवर सूडबुद्धीने कारवाई होताना दिसतेय. मागे एका वर्तमानपत्रांवर ईडीची छापेमारी झाली. काही पुस्तकांना टोकाचा विरोध होतांना दिसतो. अशा घटना समोर येत आहेत. गेल्या पाच-सात वर्षात ही अस्वस्थता समोर येत आहे. या गोष्टी माझ्यासाठी आणि माझ्या सारऱ्या अनेकांसाठी खूप नवीन आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत केंद्र सरकारवर टीका केली.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement