एक्स्प्लोर
Amol Mitkari : विधानपरिषद निवडणुकीत 21 कोटी रुपयांना 3 मतं फुटली, अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
विधान परिषद निवडणुकीत एका पक्षाची तीन मतं 21 कोटी रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. प्रत्येकी 7 कोटी रुपये देऊन मतं फोडल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय. बारामतीमध्ये बोलताना मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकास्त्र सोडलं. हे सरकार दीड महिन्याच्यावर टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















