एक्स्प्लोर
NCP Vs BJP : राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार
NCP Vs BJP : राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार
ब्रेकींग - अजित दादा गटाचे नेते भाजप नेत्यांची भाजप श्रेष्ठींकडे दिल्लीत तक्रार करणार ..राष्ट्रवादी सुत्रांची माहिती भाजपाच्या वादग्रस्त धार्मिक तेढ वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची तक्रार एनसीपी नेते दिल्लीत करणार - सूत्र नितेशे राणे यासह काही नेते मुद्दाम मुस्लिम धर्माविषयी वाद निर्माण होणारे वक्तव्य वारंवार करतात यावरून अजित दादा गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी…. प्रफुल पटेल, सुनिल तटकरे थेट दिल्लीत नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याची माहिती - सूत्र
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















