एक्स्प्लोर
Nawab Malik on Nana Patole : मुद्दे नसल्याने भाजप राजकारण करतंय, पटोलेंनी खुलासा केल्यानं विषय संपला
मोदींबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांबाबत नव्हे तर मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोलल्याचं यूटर्न पटोलेंनी घेतला होता. मात्र 'भंडाऱ्यात साकोलीमधील कुठल्याही गावात मोदी नावाचा गावगुंड नाही' असं दावा स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. मोदी गावाच्या गावगुंडाचा शोध घेण्यासाठी माझाची टीम सुकळी गावात पोहोचली... त्यावेळी ग्रामस्थांनी पटोलेंचा तो दावा खोडून काढलाय. दरम्यान नवाब मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिलेय पाहुया.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















