एक्स्प्लोर
Navratri 2021 : Tuljapur : तुळजापूरात भक्तांचा महापूर; भाविकांकडून कोरोना नियमांचे तीनतेरा ABP Majha
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव उद्या दुपारी 12 वाजता घटस्थापनाने सुरू होणार आहे. परंतू कालपासून देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापूर येथे मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तरीही लाखो भाविक आले येत आहेत. त्यामुळे नवरात्रात काय होईल याची ही चुणूक मानली जात आहे. आलेल्या भाविकांपैकी जवळपास 80 टक्के भाविक विना मास्क दिसत आहेत. या गर्दीत सोशल डिस्टन्स पाळणे शक्य होताना दिसत नाहीत. 15 हजार पैकी 7 हजार पास हे ऑनलाईन तर 8 हजार पास ऑफलाईन दिले जाणार आहेत.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















