एक्स्प्लोर

Nashik MVA Seat Sharing Conflict : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावरून मविआत गोंधळ

आगामी विधानसभा निवडणुकीचं (Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच काही पक्षांनी आपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. अशातच मनसेनं आपली दुसरी यादी जाहीर केली असून माहीम विधानसभा (Mahim Vidhan Sabha) मतदारसंघातून आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीममधून राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांना (Sada Sarvankar) उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर म्हणजे, शिवसेनेचे प्रबळ नेते आणि ठाकरेंचे विश्वासू... पण शिवसेनेतील फुटीनंतर सरवणकर यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षापासून माहीम मतदारसंघावर सरवणकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अशातच, प्रबळ, अनुभवी अशा सरवकरांशी निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरेंचा सामना होणार आहे.   आजवर शिवसेनेच्या तिकीटावर एकदाही सदा सरवणकर पराभूत झालेले नाहीत. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. काही दिवसांपूर्वीच सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे सदा सरवणकर सध्या शिंदे गटात आहेत. शिंदेंकडून सरवणकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.   

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1PM : 23 ऑक्टोबर  2024: ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट

अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1PM : 23 ऑक्टोबर  2024: ABP MajhaAmit Thackeray Full PC : ही फ्री किक आहे, नक्कीच गोल मारणार; समोर कुणीही आलं तरी लढणार - अमित ठाकरेAjit Pawar Candidate List Declare : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीरABP Majha Headlines :  1 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
इंदापूरमध्ये पुन्हा काँटे की टक्कर! हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात तिसऱ्यांदा दत्तामामा भरणे मैदानात

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् शिवसेनेची युती तुटणार; संभाजी ब्रिगेडचा स्वबळाचा नारा, 'इतके' उमेदवार करणार जाहीर
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् शिवसेनेची युती तुटणार; संभाजी ब्रिगेडचा स्वबळाचा नारा, 'इतके' उमेदवार करणार जाहीर
K. P. Patil :  के. पी. पाटलांनी दोन महिन्यात तिसऱ्यांदा पक्ष बदलला, आता 'मशाल' हाती घेतली; ए. वाय. यांच्या भूमिकेकडे लक्ष
के पी पाटलांनी दोन महिन्यात तिसऱ्यांदा पक्ष बदलला, आता 'मशाल' हाती घेतली; ए. वाय. यांच्या भूमिकेकडे लक्ष
Maharashtra Vidhansabha 2024: सेना भवनाच्या दारात हायव्होल्टेज लढत.... अमित ठाकरे सरवणकरांना भिडणार!

Embed widget