एक्स्प्लोर
Nashik Crime : सातपूर गोळीबार, संशयाचं 'भुयार' Special Report
नाशिकमधील (Nashik) सातपूर गोळीबार (Satpur Firing) प्रकरणानंतर पोलीस 'अॅक्शन मोड'मध्ये आले असून, लोंढे टोळीच्या (Londhe Gang) म्होरक्या प्रकाश लोंढे (Prakash Londhe) आणि दीपक लोंढेसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 'आता जर कोणी गुन्हेगारी मध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही,' असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान प्रकाश लोंढेच्या कार्यालयात एक गुप्त भुयार (Underground Tunnel) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे भुयार खंडणी (Extortion), अपहरण (Kidnapping) आणि इतर गुन्हेगारी कारवायांसाठी वापरले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांना 'ऑपरेशन क्लीन अप'चे (Operation Clean Up) पूर्ण अधिकार दिले असून, शहरात कोणालाही न वाचवण्याचे आदेश दिले आहेत. या धडक मोहिमेचे नाशिककरांकडून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















