एक्स्प्लोर
Nashik Accident CCTV : नाशिकमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघे दगावले, थरारक CCTV
Nashik Accident CCTV : नाशिकमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघे दगावले, थरारक CCTV
मुंबई महामार्गावर आडगाव परिसरात ब्रिझा कार आणि आयशर टेम्पो यांच्यामध्ये भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता, भरधाव जाणारा आयशर टेम्पो दुभाजक ओलनाडून दुसऱ्या मार्गावर गेल्यानं समोरुन येणारी कार आदळून अपघात झाला होता. हा थरकाप उडविणारा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.
अपघाताची तारीख
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















