एक्स्प्लोर
आंबा उत्पादकांना सरकारकडून मदत मिळवून देणार; Narayan Rane यांचं आश्वासन : ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोलण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले की, मी कोकणातील जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार आहे. एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, असं राणे म्हणाले. दरम्यान आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळवून देणार असेही नारायण राणे म्हणाले.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement