एक्स्प्लोर

Narayan Rane Arrest : नारायण राणे काही क्षणात महाड कोर्टात हजर, राणेंना आजच जामीन मिळणार का?

मुंबई : कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. संगमेश्वरमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पेलिसांनी अटक केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सुमारे तासभर नारायण राणेशी चर्चा केली. त्यावेळी नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर भाजप नेते या ठिकाणी उपस्थित होते. नारायण राणेंना अटक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनआशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात अटकाव केल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे या नंतर आता शिवसेना विरुध्द पंतप्रधान मोदी असा दुसरा अंक सुरु होणार आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा दुपारी 4 च्या हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?

मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 

आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

Weather Update:कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट,  विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 4 PM TOP Headlines 18 June 2025 एबीपी माझा दुपारी 4 च्या हेडलाईन्सTukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पावसाच्या धारेत वारकऱ्यांचा उत्साहDevendra Fadnavis At Dehu : फडणवीसांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन,देहू मंदिरात नयनरम्य सोहळाWari Sohala : देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
लेकीच्या लग्नासाठी उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांनी करायचं काय?
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
मी खासगीकरणाचं नाही तर सहकाराचं समर्थन करतो, अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले, माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला 
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; बडगुजरांसाठी दाऊदने शिफारस केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल
Weather Update:कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट,  विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, वाचा IMD चा अंदाज
चेंगराचेंगरी होईल म्हणून वारकऱ्यांना बाहेर थांबवलं; देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

Sudhakar Badgujar : भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले...
पंचायत समिती BDO च्या अंगावरच उधळल्या नोटा; घरकुलासाठी मागितली लाच, संतप्त लाभार्थ्यांचे आंदोलन

Maharashtra Politics: शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
शिंदे गटाचं 'ऑपरेशन लोटस', गुणरत्न सदावर्तेंना झटका, एसटी बँकेचे 12 संचालक फोडले
Embed widget