एक्स्प्लोर
Nana Patole : अखेर तो गावगुंड सापडला,नाना पटोलेंनी दावा केलेला गावगुंड मोदी म्हणजे उमेश घरडे?
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदीला मारूही शकतो, व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केल्यावर संपूर्ण राज्य भर त्याचे पळसाद उमटले असताना नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान यांची विषयी बोललो नाही तर मोदी नावाच्या गाव गुंडा विषयी बोललो असल्याचे सांगितले होते, आता तो गावगुंड पोलिसांना गवसला असून पोलिसांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठाना पाठविले आहे,
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















