MVA Protest on Vidhanbhavan : कांद्याचे भाव घसरले, विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
MVA Protest on Vidhanbhavan : कांद्याचे भाव घसरले, विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे... याचे संकेत सभागृह सुरू व्हायच्या आदीपासूनच मिळाले आहेत.. कांदा आणि कापूस उत्पादकांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाचया पाय-यावरती आंदोलन केलं.. गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झालेले दिसले. अर्ध्या तासात म्हणजे सकाळी 11 वाजता सभागृह सुरू होईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचा जाहिरातींवर आणि वर्षा निवासस्थानातील चहापानावरील खर्च, जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटप यावरून शिंदे गटातील आमदारांची चाललेली मनमानी अशा वेगवेगळ्या विषयांवरून आरोप करत विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas on Dhananjay Munde Meets | आजारी असल्यामुळे माणुसकीच्या नात्याने मुंडेंना भेटायला गेलो- सुरेश धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e68f96642d2e022842e57fe57616c8b31739877995977977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2cd7bc9094efc0bb96fd93b356cabe521739876198961977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/fa7bb88d840c711304dae05009a5a58f1739872318674977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)