एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan: सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार ABp Majha
तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयाने दिले आहेत. सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना ५ एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स आहेत. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल रपेट मारणाऱ्या सलमानचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता मात्र त्यावेळी सलमान आणि बॉडीगार्डनं असभ्य वर्तन करत मोबाईल हिसकावून घेतला आणि धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी सलमान विरोधात तक्रार दिली होती.
महाराष्ट्र
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?
Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप
Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement